आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 जून 2026
esakal June 17, 2026 10:45 AM

पंचांग -

बुधवार : निज ज्येष्ठ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.११, चंद्रोदय सकाळी ८.०४, चंद्रास्त रात्री ९.४३, रंभाव्रत, मु. नूतन वर्षारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ २७ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००८ - पृथ्वीसारखे, परंतु आकाराने प्रचंड असलेले तीन नवे ग्रह आणि दोन नव्या सौरमाला सापडल्याचे युरोपातील शास्त्रज्ञांनी जाहीर केले.

  • २०१४ - शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सुनीता ननावरे यांना काठमांडू येथे भारत-नेपाळ मैत्री संघाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.