मंगळवारी दुपारी भंडारा शहरातील मुख्य रस्त्यावरील एका कापडाच्या गोदामाला अचानक भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटचा संशय आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा अस्थिरतेच्या स्थितीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या (यूबीटी) नऊ लोकसभा खासदारांपैकी सहा ते सात खासदार सत्ताधारी शिवसेनेत सामील होण्याचा विचार करत आहेत.महाराष्ट्र सरकारने १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. माजी डीजीपी रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त सदस्य म्हणून, तर विजय सिंघल यांची धारावी पुनर्विकासासाठी ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सविस्तर वाचा...