अलीकडेच, वाहनाच्या इंधन टाकीजवळ मुंग्या दिसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, फ्यूल-ग्रेड इथेनॉलमध्ये साखर नसते. Read More
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Taratala Construction Site Accident: पोलिसांच्या माहितीनुसार, कोलकाता पोलीस, आपत्ती व्यवस्थापन गट, नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि लष्कर देखील बचावकार्यात सहभागी झाले आहेत. Read More
कतारमधील एका प्रमुख गॅस निर्यात टर्मिनलमध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 54 जण जखमी झाले आणि 18 जण बेपत्ता आहेत. Read More
\'देऊळ बंद 2 \' चित्रपट पुढे जातोय हे कळल्यानंतर अभिनेते व दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा आवर्जून फोन आल्याचेही प्रवीण तरडे यांनी सांगितलं. Read More
आलिया भट्ट सध्या आपल्या ॲक्शन अवतारामुळे चर्चेत आहे.पण दुसरीकडे श्रद्धा कपूरच्या \'ईठा\' कडे तिच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणून पाहिलं जात आहे Read More
ICC Ranking: इशान किशनने 21 स्थानांची झेप घेत 43 वे स्थान पटकावले आहे. साप्ताहिक क्रमवारीत भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने 34 स्थानांची आणि अर्शदीप सिंगने 16 स्थानांची प्रगती केली आहे. Read More
Axar Patel on Rishabh Pant: करार पूर्ण झाल्यानंतर रिषभ पंतने सर्वात आधी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि त्याचा भारतीय संघातील सहकारी जिगरी दोस्त अक्षर पटेलला फोन केला होता. Read More
Father\'s Day 2026: \'फादर्स डे\' ची मूळ कल्पना कोणाची आहे? सर्वात आधी पितृदिन कधी साजरा करण्यात आला होता. इतिहास, तारीख, महत्त्व.... Read More
Gold-Silver Price Today: जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदीला जाण्यापूर्वी आजची सोने आणि चांदीचा ताजा भाव तपासा. Read More