ABP Majha Top 10, 28 June 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम June 28, 2026 09:13 AM
  1. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Jalgaon Ravindra Mahajan Ends Life: रवींद्र महाजन यांनी डॉ. समाधान पाटील यांना बिनव्याजी पैसे उधारी दिले होते. मात्र वेळोवेळी पैसे परत मागूनही पैसे परत मिळत नसल्याने उधारी पैसे देणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली. Read More

  3. Shashi Tharoor on Passport: 24 जून रोजी जारी केलेल्या एका आदेशात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नसून केवळ एक प्रवासाचे दस्तऐवज आहे. Read More

  4. Iran US War: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप केला. यापैकी तीन हल्ले अमेरिकन आर्मीनं रोखले असं ते म्हणाले. Read More

  5. South Director K. Bhagyaraj passed away: प्रसिद्ध दिग्दर्शकाने 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. Read More

  6. Akshay Kumars Welcome to the Jungle: \'वेलकम टू द जंगल\' या कॉमेडी ड्रामा सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात. Read More

  7. Vaibhav Sooryavanshi: बेलफास्टमधील 7 हजार आसन क्षमतेच्या स्टॉर्मोंट मैदानातील तिकिटांना प्रचंड मागणी आहे आणि अनेक युरोपीय देशांतील चाहते या सामन्याला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. Read More

  8. वैभव सूर्यवंशीने सलामीवीर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र, भारतीय संघात त्याला अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्या रूपाने कडव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. Read More

  9. Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More

  10. Stock Market : भारतीय शेअर बाजारात काही स्टॉक्सनी नुकत्याच संपलेल्या आठवड्यात दमदार कामगिरी केली आहे. चार दिवसात काही स्टॉकनं दमदार कामगिरी केली. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.