ABP Majha Top 10, 5 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम July 05, 2026 09:13 AM
  1. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi Threat Row : पंतप्रधान मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी फेसबुक पोस्टवर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी (AFP) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. Read More

  4. UAE सरकारचा हा विशेष परवाना परदेशी व्यावसायिक, फ्रीलान्सर आणि गुंतवणूकदारांना आखाती देशांच्या पारंपरिक नियमांच्या पलीकडे एक नवीन स्वातंत्र्य देतो. Read More

  5. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे. प्रवासादरम्यान ते मोबाईलवर वेबसीरिज आणि संगीताचा आस्वाद घेतात. Read More

  6. Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: झाड कोसळल्यामुळे क्षितिज ढोलकियाच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. Read More

  7. तो 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, पण पाचही कसोटी सामन्यांसाठी तो बेंचवरच बसून राहिला. गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातही त्याचा समावेश होता. Read More

  8. T20 World Cup: इंग्लंडने 23 धावांत 3 गडी गमावल्याने अडचणीत आले होते. तिथून, नॅट सायव्हर-ब्रंट आणि हेदर नाईट या जोडीने 90 चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. Read More

  9. Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More

  10. Stock Market : गेल्या दहा वर्षात फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुडस क्षेत्रात सर्वाधिक तेजी पतंजली फुडस, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमरनं सर्वाधिक परतावा दिला आहे. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.