Tukaram Munde Raid in Nagpur: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईत नागपूर येथील स्वीट्स कारखान्यात मेलेला उंदीर आढळला. Read More
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Weather Update: शहरात सर्वत्र पाणी तुंबलं असून फ्लाय ओव्हरमध्येही पाणी भरलं आहे. एका शॉपिंग मॉलचा एक मजला पाण्याखाली गेला आहे आणि रस्त्यांवर गाड्या तरंगत आहेत. शहराचा कोणताही भाग निर्जन राहिला नाही. Read More
Iran War Live Update: या हल्ल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा देत म्हटले, \"प्रत्येक वेळी जेव्हा ते आमच्यावर हल्ला करतील, तेव्हा आम्ही 20 पट अधिक प्रत्युत्तर देऊ.\" Read More
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: मराठी अभिनेता अरबाज शेखनं त्याच्या इन्स्टा हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात त्यानं वडिलांना अॅडमिट केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या जबरदस्तीबाबत सांगितलंय. Read More
Akshay Kumars Welcome To The Jungle: \'वेलकम टू द जंगल\' या सिनेमाने 13 दिवसांत 122.90 कोटींचे कलेक्शन केले Read More
Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: फिफा वर्ल्डकप 2026 च्या रोमांचक आणि अटीतटीच्या राउंड ऑफ 16 सामन्यात स्पेनने पोर्तुगालवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. Read More
Fifa World Cup: एम्बाप्पेने आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील 19वा गोल केला. तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या विक्रमापेक्षा फक्त एक गोल मागे आहे. सध्याच्या स्पर्धेत एम्बाप्पेने आता सात गोल केले आहेत. Read More
Joint and Muscle Pain in monsoon: पावसाळ्यात वाढली आहे सांधेदुखी? ही आहे त्यामागची कारणं आणि असे करा त्यावर उपाय. Read More
Mutual Fund Financial Services Sector Return : म्युच्युअल फंड उद्योगात किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग सातत्याने वाढत असून, प्रणालीबद्ध गुंतवणूक (SIP) पद्धतीमुळे इक्विटी बाजाराला मोठी बळकटी मिळाली आहे. Read More