सोमवार : निज ज्येष्ठ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०६ सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय पहाटे ५.४०, चंद्रास्त सायंकाळी ६.२८, सोमवती अमावास्या, अमावास्या प्रारंभ सायंकाळी ६.५०, भारतीय सौर आषाढ २२ शके १९४८.
दिनविशेष
२०१५ : विमान वाहतूकसेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या ‘गगन’ या यंत्रणेचे उद्घाटन.
२०१६ : कॉँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या थेरेसा मे यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. मार्गारेट थॅचर यांच्यानंतर थेरेसा या ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या.