ढाका, १६ ऑगस्ट. बांगलादेशने पुन्हा एकदा पंतप्रधान तारिक रहमान यांच्या संभाव्य भारत भेटीचा संबंध माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर फरार गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाशी जोडला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेपूर्वी पंतप्रधान रहमान यांच्या भारत दौऱ्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शेख हसीनाची ओपन प्रेस (…)