भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला येत असतात. हा गणपती खूप वर्षांपासूनचा मानकरी आहे.
Dagdusheth Ganpatiआता बाप्पांचा परतिचा प्रवास सुरू झाला आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मोठ्या थाटात निघाले आहेत. साम टीव्ही च्या प्रेक्षकांसाठी या रथाचे ताजे फोटो आले आहेत नक्कीच पाहा.
Ganpatiपुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे.
bappaयंदा दगडूशेठ बापाची मूर्ती उमांगमलज रथामध्ये विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.
विसर्जन मिरवणुकयंदाची प्रतिकृती असलेल्या जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे.
rathप्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले आहे.
ganpati bappaरथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत.
Dagdusheth Halwai Ganpatiया रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. भाविक प्रंचड गर्दी करून बाप्पाचे दर्शन घेत आहेत.
NEXT: Titeeksha Tawde: मराठमोळ्या साजशृगांरात सजली तितीक्षा तावडे; PHOTO पाहा
येथे क्लिक करा...