अफेअरच्या बातम्यांबाबत मयुरी देशमुखने सोडलं मौन
esakal September 20, 2024 05:45 AM
Mayuri Deshmukh पोस्ट

अभिनेत्री मयुरी देशमुखने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

Mayuri Deshmukh अफवा

या पोस्टद्वारे मयुरीने तिच्या खासगी आयुष्यासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना इशारा दिला आहे.

Mayuri Deshmukh फोटो पोस्ट

काही दिवसांपूर्वी मयुरीने तिच्या एका जवळच्या मित्रासोबतचा फोटो पोस्ट केला होता.

Mayuri Deshmukh चर्चा

हा फोटो पाहिल्यानंतर मयुरीच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

Mayuri Deshmukh पोस्ट

आता त्यावरच मयुरीने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

Mayuri Deshmukh शहाणपणाचं...

पोस्टमध्ये मयुरीने लिहिलं आहे की, ‘जेव्हा तुमच्याबद्दल बिनबुडाची बातमी येते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणंच शहाणपणाचं ठरतं.

दुर्लक्ष

पुढे पोस्टमध्ये मयुरीने लिहिलं आहे की, जेव्हा नुकतंच माझ्या एका चांगल्या मित्राशी माझं नातं जोडणारी एक हास्यास्पद बातमी व्हायरली झाली, तेव्हा माझे मित्र, कुटुंबीय आणि त्याची पत्नीसुद्धाने हसून मला त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.

येथे क्लिक करा Actress Priyanka Chopra अभिनेत्री प्रियंका चोप्रा आहे सर्वात श्रीमंत!
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.