कडधान्याला मोड कसे फुटतात?
esakal September 22, 2024 04:45 PM

रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करणे आरोग्यदायी असते.

Sprouts

यामध्ये अँटिबायोटिक ,प्रथिने, व्हिटॅमिन्स यासारखे अनेक पोषक घटक असतात.

Sprouts

यामुळे मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यदायी असते.

Sprouts

कडधान्यांना मोड येण्यासाठी पाण्यामध्ये भिजवावे लागते.

Sprouts

रात्री ६ ते ८ तास पाण्यात भिजवावे.

Sprouts

कडधान्य पाणी शोषून घेते आणि फुगते.

Sprouts

त्यानंतर त्यातील कोंबाची वाढ होते.

Sprouts

त्यामुळे त्यातील पौष्टिकता अधिक वाढते.

Sprouts Tirupati Laddu Tirupati Laddu: तिरूपच्या एका लाडूचे वजन किती ? आणखी वाचा
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.