Akshay Shinde: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची आत्महत्या, पोलिसांकडून बंदुक हिसकावून झाडली स्वता:वर झाडली गोळी
Saam TV September 24, 2024 08:45 AM

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस रिमांडवर नेत असतांना आरोपी अक्षयने स्वत: गोळी झाडलीय. ठाणे येथे रिमांडसाठी घेऊन जात असताना पोलिसांची बंदूक हिसकावून स्वतवर: गोळ्या झाडल्या. यात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.