Sakal Podcast: गुन्हेगार उमेदवारांना जाहिरात द्यावी लागणार ते IPL खेळाडूंची मॅच फी आता 7.5 लाख रुपये
esakal September 29, 2024 12:45 PM

विधानसभा निवडणुकीत गुन्हेगार उमेदवार उभा राहिला तर त्याला वर्तमानपत्र अन् टीव्हीवर आपल्या गुन्ह्यांबाबत जाहीर प्रकटन द्यावं लागणारेय.....तर लाडक्या बहिणींमुळं सरकारी तिजोरी रिकामी होईल असं राज ठाकरेंनी म्हटलंए..... १ ऑक्टोबरपासून ५ मोठे बदल होणारेत......तसंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत......तर विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही मतदार नोंदणी करता येणारेय......आयपीएलच्या खेळाडूंना आता साडेसात लाख रुपयांची मॅच फी मिळणारेय......या मोठ्या बातमीसह जान्हवी कपूरची देवरा सिनेमातली भूमिका पाहून तिचा बॉयफ्रेन्डला शॉक बसलाए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast: 'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी ते शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार 'इतके' रुपये

गुन्हेगार उमेदवारांना पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागणार ते IPL खेळाडूंची मॅच फी आता 7.5 लाख रुपये

१) गुन्हेगार उमेदवारांना वृत्तपत्रातून तीनवेळा जाहिरात द्यावी लागणार - निवडणूक आयोग

२) 'लाडक्या बहिणी'मुळं तिजोरी रिकामी होईल; राज ठाकरेंचा सरकारला टोला

३) 1 ऑक्टोबरपासून 5 नियम बदलणार; सणासुदीच्या काळात खिशावर होणार परिणाम

४) अर्थमंत्री सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश

५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्त

६) IPLमध्ये खेळाडूंना मिळणार 7.5 लाख रुपये मॅच फी; जय शाहांची घोषणा

७) देवरामधील जान्हवी कपूरची भूमिका पाहून बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया झाला शॉक

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.