'आयफा पुरस्कार'सोहळ्यात मृणालने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
esakal October 01, 2024 06:45 AM
Mrinal won the Best Actress Award आयफा पुरस्कार'

मृणाल ठाकूरने तिच्या करिअरमधील पहिला 'आयफा पुरस्कार' पटकावला आहे.

Mrinal won the Best Actress Award सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

'हाय नाना' या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

Mrinal won the Best Actress Award अभिनयकौशल्याची छाप

‘हाय नाना’ या चित्रपटातून मृणालने तिच्या दमदार अभिनयकौशल्याची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. 

Mrinal won the Best Actress Award लोकप्रिय

मृणाल केवळ तेलुगू सिनेसृष्टीतच नाही तर हिंदीतही लोकप्रिय ठरत आहे

Mrinal won the Best Actress Award रोमँटिक ड्रामा

‘हाय नाना’ हा तेलुगू भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. 

Mrinal won the Best Actress Award यास आयलँड

IIFA हा पुरस्कार सोहळा नुकताच अबु धाबीमधील यास आयलँडवर पार पडला आहे .

Mrinal won the Best Actress Award सक्रिय

मृणाल सोशल मिडीयावरही सक्रिय असते

येथे क्लिक करा कोण आहे अभिनेता गोविंदाची आवडती अभिनेत्री?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.