कोण आहे अभिनेता गोविंदाची आवडती अभिनेत्री?
esakal October 01, 2024 06:45 AM
Govinda's favorite actress चर्चेत

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

Govinda's favorite actress फॅन फॉलोइंग

गोविंदाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Govinda's favorite actress आवडत्या अभिनेत्री विषयी

आता गोंविदाची एक जूनी मुलाखत वायरल होत आहे या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आवडत्या अभिनेत्री विषयी सांगितलं आहे

Govinda's favorite actress तर मी शंभर टक्के...

गोविंदा म्हणाला की, सुनीता पटली नसती आणि तिने नाही म्हटले असते तर मी शंभर टक्के माधुरी दीक्षितला पटवले असते.

Govinda's favorite actress आवडती अभिनेत्री

गोविंदा म्हणाला की, हेच नाही तर माझी सर्वात आवडती अभिनेत्री देखील माधुरी आहे

Govinda's favorite actress छान स्वभाव

पुढे पत्नीसमोरच गोविंदा म्हणाला की,माधुरीचा स्वभाव छान आहे, ती सगळ्यांना चांगली वागणूक देते, कोणालाही वाईट अजिबात बोलत नाही.

Govinda's favorite actress मोठ्या संपत्तीचा मालक

आज गोविंदा हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. 

येथे क्लिक करा अंकिताने केले वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल मोठं भाष्य
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.