पैशाची चिंता न करता करा परदेशगमन, या देशांत भारतीय रुपया आहे महाराजा
Times Now Marathi October 03, 2024 03:45 AM

जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल परंतु तुमच्या मनात बजेटबाबत अनेक प्रश्न असतील तर ही स्टोरी फक्त तुमच्यासाठी आहे. या स्टोरीद्वारे आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवास करू शकता. या देशांमध्ये भारतीय रुपया अधिक मजबूत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.