नवरात्रीत हे पदार्थ खाल्ल्याने मोडू शकतो तुमचा उपवास, पहा यादी
Times Now Marathi October 04, 2024 06:45 AM

शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या काळात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यादरम्यान अनेकजण नवरात्रीचा उपवास धरतात. या उपवासाचे काही नियम आहेत, त्या नियमात बसणारे पदार्थ यादरम्यान खाल्ले जातात. त्यामुळे कोणते पदार्थ नवरात्रीच्या उपवासाला चुकूनही खाऊ नये याची माहिती जाणून घ्या.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.