Simple Skincare Routine in Navratri: नवरात्रीच्या उत्सवात चेहरा तेजस्वी आणि चमकदार ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स
Times Now Marathi October 05, 2024 12:45 AM

Simple Skincare Routine for Navratri: सध्या सर्वत्र नवरात्रीचे जल्लोषमय वातावरण पाहायला मिळत आहे. दुर्गापूजेबरोबरच गरबा आणि दांडिया नृत्य देखील ठीकठिकाणी रंगले आहेत. नवरात्रीच्या या रंगात तुम्हाला देखील रांगेचे असेल, आणि सर्वात सुंदर आणि लक्षवेधी दिसायचे असेल तर या नऊ दिवसांमध्ये त्वचेची कशी काळजी घ्यायला हवी, या बद्दल माहिती करून घ्या.





© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.