शेअर बाजारात घसरणीचा सिलसिला सुरुच, सेन्सेक्समध्ये 252 अंकांची तर निफ्टीमध्ये 68 अंकांची घसरण
Marathi October 05, 2024 08:24 AM

शेअर मार्केट: गेल्या दोन ते तीन दिवसापासून शेअर बाजारात (Share Market) थोडं निराशेचं वातावरण आहे. कारण कालच्यानंतर आज पुन्हा शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ( Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) घसरण झालीय. सेन्सेक्समध्ये सुरुवातीलाच 252 अंकांची घसरण झाली असून निफ्टीमध्ये 68 अंकांची घसरण झाली आहे.

जागतिक बाजारातील पडझडीचे भारतीय भांडवली बाजारावर परिणाम

जागतिक बाजारातील पडझडीचे भारतीय भांडवली बाजारावर परिणाम होत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्या आणि पेंट कंपन्यांच्या समभागात घसरण होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.