बजाबा पापळ यांचे निधन
esakal October 05, 2024 10:45 AM

ऊर्से : परंदवडी येथील प्रगतशील शेतकरी बजाबा मारुती पापळ (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, चार मुली, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. परंदवडीचे माजी उपसरपंच वसंत पापळ यांचे ते वडील होत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.