Indian Railway: ट्रेनमध्ये गॅस सिलेंडर घेऊन जाऊ शकतो का? जाणून घ्या काय आहे नियम
Times Now Marathi October 09, 2024 06:45 AM

Indian Railway: भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने काही नियम केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. असा एक नियम गॅस सिलिंडरबाबत देखील आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही ट्रेनमध्ये गॅस सिलेंडर घेऊन जाऊ शकता की नाही? याबाबतचा रेल्वेचे नियम आम्ही येथे सांगत आहोत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.