रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' श्वानाबद्दल हे माहिती आहे का?
esakal October 11, 2024 05:45 AM
ratan tata रतन टाटा

रतन टाटा यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत होतं. श्वानांसाठी त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये विशेष सोय केली होती

ratan tata गोवा

मागे एकदा रतन रतन टाटांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या लाडक्या गोवा श्वानासोबतचा फोटो शेअर केला होता

ratan tata कुत्र्याचे पिल्लू

त्याचा खुलासा करताना रतन टाटा म्हणाले होते की, हे कुत्र्याचे पिल्लू लहान होतं तेव्हा इकडे-तिकडे फिरत होतं.

ratan tata बॉम्बे हाऊस

''अचानक ते माझ्या एका सहकाऱ्याच्या गाडीमध्ये जाऊन बसलं.. ते आमच्यासोबत बॉम्बे हाऊसमध्ये आलं..''

ratan tata

तो गोव्यावरुन सोबत आल्याने त्याचं नाव गोवा ठेवण्यात आलेलं होतं

गुरुवारी रतन टाटांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या खास गोवा श्वानाला अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते

विशेष म्हणजे दोन कर्मचारी त्याला टॅक्सीतूनच घेऊन आले होते

पोलिसांनी गेटवरच टॅक्सी रोखली. पण माहिती दिल्यानंतर टॅक्सी आतमध्ये सोडली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.