चंदुकाका सराफ यांची दागिन्यांची 'रोषणाई'
esakal October 11, 2024 10:45 AM

पुणे, ता. १० ः हल्ली भरीव दागिने परिधान करण्याचा ट्रेंड लक्षात घेऊन चंदुकाका सराफतर्फे ‘रोषणाई’ हे कलेक्शन राज्यातील ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये सोने आणि हिऱ्यांच्या भरीव दागिन्यांची अप्रतिम शृंखला सादर करण्यात आली आहे. सुंदर कलाकुसर असलेले हे दागिने लक्षवेधक आहेत. हे दागिने खरेदी करण्यासाठी घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट देणारी खास ऑफरही देण्यात आली आहे. ही ऑफर १३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी चंदुकाका सराफ यांच्या आपल्या जवळच्या स्टोअरला भेट द्या आणि या दिवाळीत दागिन्यांची ‘रोषणाई’ करा, असे आवाहन चंदुकाका सराफ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.