IPL 2025 : रोहित शर्मा रिटेन की रिलीज? मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय
Times Now Marathi October 19, 2024 04:45 AM

Mumbai Indians Retained Players List : आयपीएल 2025 चा मेगा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. त्याआधी काही संघांनी खेळाडूंना कायम ठेवण्याच्या आणि सोडल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये खूप चर्चेत आहेत. एका मीडिया रिपोर्टमध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला रिटेन करण्याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.