वर्गातील मुलींचे अश्लील फोटो काढण्यासाठी एडिट केले, मग…; नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांचे घृणास्पद कृत्य
Marathi October 19, 2024 05:24 AM

शाळकरी मुलींचे अश्लील फोटो व्हायरल: झारखंडमधील धनबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुग्मा येथील एका नामांकित शाळेतील नववीत शिकणाऱ्या दहा विद्यार्थ्यांचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.