मुक्ताबाई घनवट यांचे निधन
esakal October 20, 2024 12:45 AM

देहू : येथील मुक्ताबाई किसन घनवट (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर घनवट यांच्या त्या मातुःश्री होत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.