Karva Chauth 2024 Wishes: 'सलामत रहे आपका सुहाग ...' करवा चौथच्या हटके अंदाजात द्या शुभेच्छा
esakal October 20, 2024 01:45 PM

Karva Chauth 2024 Wishes: आज देशभरात अनेक ठिकाणी करवा चौथ साजरा केला जात आहे. हा सण विवाहित महिलांसाठी खास असतो. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडतात. करवा चौथनिमित्याने जोडीदाराला पुढीलप्रमाणे मराठी अंदाजात शुभेच्छा देऊ शकता.

मराठी अंदाजात द्या खास शुभेच्छा

करवा चौथच्या दिवशी सुख-समृद्धी येवो दारी

प्रेम आणि आनंदाने तुमचे आयुष्या फूलून जावो,

करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक महिलेच्या डोक्यावर सिंदूर शोभून दिसतो

त्यामुळे महिलाचा कायम आदर राहतो

जोडीदाराला लाभावे निरोगी आयुष्य

तुम्ही कायम सुखी असावे हीच इच्छा

करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा

आज आहे करवा चौथ

सण हा प्रेमाचा

पतिच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करण्याचा

पत्नीवरील प्रेम व्यक्त करण्याचा

करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा

आज करवा चौथचा आनंदाचा दिवस

लवकर या घरी माझ्यासाठी

आतुरतेने वाट पाहते राया

यशस्वी होवो करवा चौथची पूजा

करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात आलास तू

जीवनाला आकार आला

तू आयुष्याला प्रकाश दिलास

तूच माझ्या जगण्याचा उद्देश

करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.