फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम तर कोथरूडमधून चंद्रकांत पाटील...भाजपच्या पहिल्या यादीनुसार कोण कुठून लढणार? वाचा संपूर्ण यादी
esakal October 21, 2024 02:45 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे या प्रमुख नेत्यांचा देखील या पहिल्या यादीत समावेश आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत विद्यामान आमदारांची देखील नावे आहेत. तसेच काही नवे चेहरे देखील पाहायला मिळत आहेत.

भाजपकडून कोण कोणत्या मतदारसंघातून लढणार

मतदारसंघ - उमेदवार

  • नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस

  • कामठी -चंद्रशेखर बावनकुळे

  • शहादा - राजेश पाडवी

  • नंदूरबार- विजयकुमार गावीत

  • धुळे शहर -अनुप अग्रवाल

  • सिंदखेडा - जयकुमार रावल

  • शिरपूर - काशीराम पावरा

  • रावेर - अमोल जावले

  • भुसावळ - संजय सावकारे

  • जळगाव शहर - सुरेश भोळे

  • चाळीसगाव - मंगेश चव्हाण

  • जामनेर -गिरीश महाजन

  • चिखली -श्वेता महाले

  • खामगाव - आकाश फुंडकर

  • जळगाव (जामोद) - संजय कुचे

  • अकोला पूर्व - रणधीर सावरकर

  • धामगाव रेल्वे - प्रताप अडसद

  • अचलपूर - प्रवीण तायडे

  • देवली - राजेश बकाने

  • हिंगणघाट - समीर कुणावार

  • वर्धा - पंकज भोयर

  • हिंगना - समीर मेघे

  • नागपूर दक्षिण - मोहन माते

  • नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे

  • तिरोरा - विजय रहांगडाले

  • गोंदिया - विनोद अग्रवाल

  • अमगांव - संजय पुरम

  • आर्मोली - कृष्णा गजबे

  • बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार

  • चिमूर - बंटी भांगडिया

  • वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार

  • रालेगाव - अशोक उडके

  • यवतमाळ - मदन येरवर

  • किनवट - भीमराव केरम

  • भोकर - क्षीजया चव्हाण

  • नायगाव - राजेश पवार

  • मुखेड - तुषार राठोड

  • राहुरी - शिवाजीराव कार्डिले

  • शेवगाव - मोनिका राजले

  • शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील

  • पर्वती - माधुरी मिसाळ

  • कोथरुड - चंद्रकांत पाटील

  • शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे

  • भोसरी - महेश लांडगे

  • चिंचवड - शंकर जगताप

  • दौंड - राहुल कुल

  • उरण - महेश बालदी

  • पनवेल - प्रशांत ठाकूर

  • कुलाबा - राहुल नार्वेकर

  • मलबार हिल - मंगलप्रभात लोढा

  • वडाळा - कालिदास कोळंबकर

  • सायन-कोळीवाडा - कॅप्टन आर. तमिल सेल्वन

  • वांद्रे पश्चिम - आशिष शेलार

  • घाटकोपर पश्चिम - राम कदम

  • विलेपार्ले - पराग अलवणी

  • अंधेरी पश्चिम - अमित साटम

  • गोरेगाव - विद्या ठाकूर

  • मलाड पश्चिम - विनोद शेलार

  • चारकोप - योगेश सागर

  • कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर

  • मुलुंड - मिहिर कोटेचा

  • दहिसर - मनीषा चौधरी

  • बेलापूर - मंदा म्हात्रे

  • ऐरोली - गणेश नाईक

  • ठाणे - संजय मुकुंद केळकर

  • डोंबिवली - रवींद्र चव्हाण

  • कल्याण पूर्ण - सुलभा गायकवाड

  • मुरबाड - किसन कथोरे

  • भिवंडी पश्चिम - महेश चौघुले

  • नालासोपारा - राजन नाईक

  • नाशिक पश्चिम -सीामा हिरे

  • नाशिक पूर्व - राहुल ढिकाले

  • चंदवड - राहुल अहेर

  • बगलान - दिलीप बोरसे

  • गंगापूर - प्रशांत बंब

  • औरांगाबाद पूर्व - अतुल सावे

  • फुलंब्री - अनुराधा चव्हाण

  • भोकरदन - संतोष रावसाहेब दानवे

  • बदनापूर - नारायण कुटे

  • परतूर - बबनराव लोणीकर

  • जिंतूर - मेघना बोर्डिकर

  • हिंगोली - तानाजी मुटकुले

  • श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते

  • कर्ज जामखेड - राम शिंदे

  • केज - नमिता मुंदडा

  • निलंगा - संभाजीपाटील निलांगेकर

  • औसा - अभिमन्यू पवार

  • तुळजापूर - राणाजगजितसिंह पाटील

  • सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख

  • अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी

  • सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख

  • मान - जयकुमार गोरे

  • कराड - अतुल भोसले

  • सातारा - छत्रपती शिवेंद्र राजे भोसले

  • कणकवली - नितेश राणे

  • कोल्हापूर दक्षिण - अमल महाडीक

  • इजलकरंदी - राहुल अवाडे

  • मीरज- सुरेश खाडे

  • सांगली - सुधीर गाडगीळ

  • २० नोव्हेंबरला मतदान, २३ रोजी निकाल

    महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व १८८ जागांवर मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला दोन्ही राज्यांचे निकाल जाहीर होणार आहेत.

    महाराष्टात २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले होते. त्यावेळी शिवसेना एकच होती आणि भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला ५६, काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. तब्बल अडीच वर्षांनी शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गटाने राज्य सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले.

    © Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.