Ladki Bahin Yojana : 'मविआ'लाही आवडू लागलेय आता 'लाडकी बहीण'
Sarkarnama November 07, 2024 08:45 PM
Ladki Bahin Yojana गेम चेंजर योजना

लोकसभेला महायुतीला फटका बसल्यानंतर लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियेबद्दल आता विरोधकांनाही कळून चुकले आहे.

Ladki Bahin Yojana विरोधकांचा बदलला सूर

लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याऐवजी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सौम्य भूमिका घेण्यास सुरवात केली आहे.

Ladki Bahin Yojana किती मतदारांना फायदा?

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील दोन कोटी 40 लाख महिलांना लाभ होत आहे.

Ladki Bahin Yojana बहीण सर्वांचीच लाडकी

लाडकी बहीण योजना आपल्या सरकारच्या कालावधीत कशी फायदेशीर राहील, हे सांगण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चढाओढ लागली आहे.

Raj Thackeray मनसेची भूमिका वेगळी

महिला किंवा शेतकरी काहीही फुकट मागत नाहीत. त्यांना सक्षम करण्याचे धोरण राबवण्याची गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Supriya Sule सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

महाविकास आघाडीची सत्ता आली तर 'लाडक्या बहिणीं'चे पैसे वाढवू.

Vishwajeet Kadam विश्वजित कदम म्हणाले?

महायुतीची लाडकी बहीण ही योजना तात्पुरती असून काँग्रेस ही योजना कायम ठेवणार आहे.

Sanjay Raut संजय राऊत म्हणाले

लाडक्या बहिणींना दर महिना दहा हजार रुपये दिले जावे.

NEXT : अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांची पत्नी आहे भारताची लेक, पहिल्यांदाच हिंदू महिलेला मिळाला 'सेकंड लेडी'चा मान..!
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.