आंतरराष्ट्रीय रेडिओलाॅजी दिन
1895 - विल्यम रॉंटजेन या शास्त्रज्ञाने क्ष-किरणांचा शोध लावला.
1908 - स्वातंत्र्यसेनानी, निर्भीड पत्रकार आणि कॉंग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते नरुभाऊ लिमये यांचा जन्म.
1927 - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचा जन्म.
1960 - रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जाॅन एफ. केनेडी अमेरिकेच्या अध्यक्षपदावर विराजमान
1982- सौराष्ट्र किनाऱ्यावर चक्रीवादळाचा तडाखा
2000 - न्यूयॉर्कच्या सिनेटरपदासाठीची निवडणूक जिंकून हिलरी रॉडहॅम क्लिंटन यांची सिनेटरपदासाठी निवड. अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षांच्या पत्नीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ होती
2001 - फलटण येथील नाईक निंबाळकर राजघराण्याचे संयमी व लोभस नेतृत्व असणारे माजी आमदार श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे ऊर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे निधन.
2016- डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून निवड
Donald Trump pune Connection Next : डोनाल्ड ट्रम्प यांचे पुण्याशी आहे विशेष नाते!