Sakal Podcast: जेट एअरवेज होणार इतिहासात जमा ते ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी
esakal November 08, 2024 02:45 PM

भारतीय विमान कंपनी जेट एअरवेज आता इतिहासात जमा होणारेय....तर सरन्यायाधीश चंद्रचूड यांना एआय वकिलानं अचूक उत्तर दिलंए.....पृथ्वीवरील वातावरण सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक उष्ण राहणार....तसंच ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलीए....भारतातील शहरांबाबत धक्कादायक भाष्य करणाऱ्या लॅन्सेट अहवालाला सरकारचा विरोध....तर आयपीएलच्या लिलिवात युवराज सिंग, कैफ अन् तेंडुलकरही उतरणारेत......प्रेग्नंट असलेल्या राधिका आपटेनं खळबळजनक विधान केलंए......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

जेट एअरवेज होणार इतिहासात जमा ते ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी

१) जेट एअरवेज होणार इतिहासात जमा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

२) सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर AI वकिलानं दिलं अचूक उत्तर; सर्वजण आवाक्

३) सलग दुसऱ्या वर्षी पृथ्वीवरील वातावरण सर्वाधिक उष्ण राहणार; युरोपियन हवामान संस्थेचा अंदाज

४) ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी; ‘हे’ ठरलं कारण

५) लॅन्सेटच्या अहवालाला सरकारचा विरोध; भारतातील शहरांबाबत धक्कादायक भाष्य 

६) युवराज सिंग, मोहम्मद कैफसह, अर्जुन तेंडुलकरही आयपीएल लिलावात उतरणार

७) आम्हाला कधीच मूल नको होतं; प्रेग्नंट असलेल्या राधिका आपटेच्या दाव्यानं धक्का

स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.