हिवाळ्यात 'हे' ४ ड्रायफ्रुट्स ठेवतील आरोग्य निरोगी
esakal November 08, 2024 07:45 PM
सुकामेवा

सुकामेवा खाणे शरीरासाठी फायदेशीर असते.

most powerful dry fruit आरोग्यदायी

हिवाळ्यात सुकामेव्यांचे सेवन आरोग्यदायी असते.

most powerful dry fruit संसर्गजन्य आजार दूर

सुकामेवा खाल्याने संसर्गजन्य आजार दूर राहतात.

Virus त्वचा मऊ

हिवाळ्यात सुकामेवा खाल्याने त्वाचा मऊ राहते.

skin खजूर

खजूरमध्ये असलेले पोषक घटक, जीवनसत्वे शरीराला निरोगी ठेवते.

Dates बदाम

बदाममध्ये पोषक घटक, लोह, जीवनसत्वे यासारखे अनेक घटक असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Almond अक्रोड

अक्रोड खाल्याने मेंदु निरोगी राहते. यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.

Walnuts काजू

काजूमध्ये मुहलक प्रमाणात खनिजे, जीवसत्वे असतात. हिवाळ्यात काजू खाणे आरोग्यदायी मानले जाते.

Cashew confidence आत्मविश्वास वाढवण्याचे अद्भूत रहस्य
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.