Sakal Podcast: चीनसमेार आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचे संकट ते अर्जुन कपूरनं डिप्रेशनवर अशी केली मात
esakal November 20, 2024 12:45 PM

राज्यभर आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणारेय..... एलआयसीची वेबसाईटचं आता पूर्णतः हिंदीकरण झाल्यानं नवा वाद.....चीनसमोर आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचं संकट उभं ठाकलंय.....तर इलॉन मस्क यांच्या स्पेसेक्सच्या यानातून भारताच्या कम्युनिकेशन सॅटेलाईटचं प्रक्षेपण झालंय.....तसंच दिल्ली मेट्रोमधून एकाच दिवशी 78 लाख लोकांनी प्रवास करत नवा विक्रम केलाए.....रॉजर फेडररनं निवृत्त होणाऱ्या राफेल नदालला भावनिक पत्र लिहिलंय.....अन् अभिनेता अर्जुन कपूरनं देखील डिप्रेशनचा केलाय सामना.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

चीनसमेार आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचे संकट ते अर्जुन कपूरनं डिप्रेशनवर अशी केली मात

१) राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान

२) एलआयसीची वेबसाईटचं पूर्णतः हिंदीकरण; दक्षिणेतील राज्यांचा आक्षेप

३) चीनसमेार आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचे संकट

४) ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन -९’ यानातून भारताच्या नव्या दूरसंचार उपग्रहाचं प्रक्षेपण

५) दिल्लीत मेट्रोमधून एकाच दिवशी 78.67 लाख लोकांचा प्रवास, नवा विक्रम

६) फेडररचं निवृत्त होणाऱ्या नदालला भावनिक पत्र

७) अर्जुन कपूरनं डिप्रेशनचा केलाय सामना; आता स्पष्टच बोलला

स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.