Hanuman Chalisa Chanting Tips: हनुमान चालीसाचे पठण करताना 'या' गोष्टी टाळा
esakal November 20, 2024 04:45 PM
पूजा करणे शुभ

बुद्धी आणि शक्तीचे देवता भगवान हनुमानाची पूजा करणे शुभ मानले जाते.

Hanuman Chalisa Chanting फायदे

तसेच भगवान हनुमान चालीसाचे पठण केल्यास अनेक समस्या दूर होतात.

Hanuman Chalisa Chanting धार्मिक मान्यता

पण हनुमान चालीसाचे पठण चालता फिरता करणे योग्य आहे का हे जाणून घेऊया.

Hanuman Chalisa Chanting चालता - फिरता करावे का?

धार्मिक मान्यतेनुसार हनुमान चालीसाचे पठण चालता - फिरता देखील करू शकता.

Hanuman Chalisa Chanting फळ प्राप्ती

तुम्ही खास यशासाठी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर विधीनुसार एका जागी बसूण करावे.

Hanuman Chalisa Chanting व्यस्त जीवनशैली

काही लोकांना व्यस्त जीवनशैलीमुळे हनुमान चालीसाचे पठणासाठी वेळ नसेल तर चालता-फिरता करू शकता.

Hanuman Chalisa Chanting हनुमान चालीसाचे पठण

तुम्ही दिवसभरात कधीही आणि कुठेही हनुमान चालीसाचे पठण करू शकता.

Hanuman Chalisa Chanting शेंदुर आणि मोहरीचे तेल

हनुमाला शेंदुर आणि मोहरीचे तेल अर्पण करावे.

Hanuman Chalisa Chanting आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.