हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन, गुरुग्राममध्ये घेतला अखेरचा श्वास
Marathi December 21, 2024 10:24 AM
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. गुरुग्राममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.