जेव्हा मेंदूची कोणतीही रक्तवाहिनी बंद होते, तेव्हा ब्रेन स्ट्रोक होतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे. ज्याचा वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू होऊ शकतो. पण. तुम्हाला मिनी ब्रेन स्ट्रोकबद्दल माहिती आहे का? जे मोठ्या हल्ल्याच्या खूप आधी दिसू शकते. त्याची लक्षणे सौम्य असतात. वेळेवर ओळखल्यास मोठा ब्रेन स्ट्रोक टाळचा येतो. याला मिनी स्ट्रोक किंवा ट्रान्सिएंट इस्केमिक अटॅक (TIA) असेही म्हणतात.
ब्रेन स्ट्रोक प्रमाणेच मेंदूच्या मज्जातंतूंच्या अडथळ्यामुळे लहान मेंदूचा झटका देखील येतो. NHS नुसार, यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळणे बंद होते. परंतु, हे नुकसान कायमस्वरुपी नसते आणि २४ तासांच्या आत स्वत:हून बरे होते. परंतु, त्याची लक्षणे हलक्यात घेऊ नयेत आणि डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणे देखील खूप महत्त्वाचे असते.
istock
मिनी ब्रेन स्ट्रोकच्या लक्षणांवर बारीक लक्ष ठेवा (Watch closely for signs of a mini brain stroke) तणाव दूर करण्यासाठी काय करावे?शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे मिनी स्ट्रोक होतो. त्यामुळे रक्त पूर्ण स्वातंत्र्याने फिरु शकत नाही. परंतु, या रक्ताच्या गुठळ्या लहान आणि तात्पुरत्या असतात. काही वेळात परत विरघळतात. परंतु, या स्थितीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये आणि डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
हेही वाचा : मनात नकारात्मक गोष्टीच का येतात ? जाणून घ्या उपचार
istock
मिनी स्ट्रोक टाळण्यासाठी टिप्स (Tips to prevent mini strokes)istock
स्ट्रोक प्रतिबंधक आहार (Stroke Prevention Diet)ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी कमी चरबी आणि कमी मीठयुक्त उच्च फायबरयुक्त आहार घ्यावा. ज्यासाठी तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता.
istock
वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी करा 'या' पेयांचे सेवन