हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले
पुढील अधिवेशन 3 मार्च 2025 रोजी मुंबईत
– Advertisement –
21/12/2024 15:38:16
नदीजोड संदर्भात सरकारकडून महत्त्वाचे निर्णय – मुख्यमंत्री फडणवीस
– Advertisement –
550 किलोमीटरची नदी आपण तयार करणार
बळीराजा योजनेतून 110 प्रकल्प हाती घेतलेत
विदर्भातील सिंचन प्रकल्प अंतिम टप्प्यात
गोसीखूर्द प्रकल्प लवकरच पूर्ण होणार
21/12/2024 15:8:50
दिलेली आश्वासने येत्या 5 वर्षात पूर्ण करू – एकनाथ शिंदे
नव्या योजना सुरू करणार
अडीच वर्षांत आम्ही प्रचंड काम केलं
तूफान में कश्तियाँ और घमंड में हस्तियाँ डूब जाती हैं
21/12/2024 13:16:10
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड विधानसभेत आक्रमक
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लावणार की नाही?
परभणी प्रकरणातही सरकारकडून स्पष्टता नाही
21/12/2024 12:35:1
पीकविमा योजनेत घोटाळा प्रकरणी सुरेश धस विधानसभेत आक्रमक
परळी पॅटर्न सर्वत्र लागू करण्याची मागणी
परळी पॅटर्न सर्वात आधी गुजरात आणि वाराणसीत लागू करण्याचे सुरेश धस यांचे वक्तव्य
21/12/2024 11:59:58
एक राज्य, एक गणवेश योजनेत महत्त्वाचा बदल – दीपक केसरकर
विद्यार्थ्यांना गणवेश घेण्याची जबाबदारी आता शाळांची
गणवेशांसाठी शाळा व्यवस्थापन समितीला निधी देणार
आधीची योजना फसल्याने सरकारकडून योजनेत बदल
21/12/2024 11:48:40
विधानभवन परिसरात विधान परिषदेच्या आमदारांचं फोटोसेशन
21/12/2024 11:39:3
आज खातेवाटप होईल असं वाटतंय – भरत गोगावले
तिन्ही नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य
21/12/2024 11:23:27
शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी भास्कर जाधव विधान सभेत आक्रमक
राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या
राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याची घोषणा फक्त कागदावरच – भास्कर जाधव
पीकविम्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार
पीकविम्यात भ्रष्टाचार, धस यांनी पुरावे दिल्याचे भास्कर जाधव यांचे वक्तव्य
21/12/2024 11:14:16
बनावट औषधांच्या मुद्द्यावरून विधान भवन परिसरात विरोधक आक्रमक
नकली सरकार नकली औषधीचे बॅनर विरोधकांच्या हाती
बनावट औषधांच्या साठ्यावरून विरोधकांचे आंदोलन
बनावट बहुमत म्हणत विरोधकांची घोषणाबाजी
21/12/2024 11:9:43
विधान सभेच्या कामकाजाला सुरुवात
21/12/2024 11:2:5