Garlic Benefits in Marathi : लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशिर आहे. लसणाचे आरोग्य फायदे लक्षात घेता याचा समावेश विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. शिवाय अनेक पदार्थांमध्ये देखील लसूण हा आवर्जून वापरला जातो. पण लसूण कच्चा देखील खाता येतो, ज्यापासून प्रचंड फायदा मिळतो. खास करून पुरुषांना रोज रात्री लसणाची एक पाकळी खालल्याने जबरदस्त फायदा मिळू शकतो. ते कसे काय जाणून घ्यायचे आहे? तर मग खाली वाचा-