Country Calling Code: तुम्हाला एखाद्या नंबरवरून कॉल आला तर त्या नंबरसमोर +91 हा कोड लिहिलेला असतो. या नंबरचा अर्थ काय आहे, तो मोबाईल नंबरच्या आधी का असतो आणि हा नंबर कोण ठरवतो? हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला येथे त्याची माहिती देत आहोत.