Parajakta Mali: प्राजक्ता माळी 'अशा' प्रकारे देत आहे वर्षाला निरोप
esakal December 26, 2024 06:45 PM
प्राजक्ता माळी

यंदाच्या वर्षी प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट सुपर हिट ठरला.

गोष्ट

अशातच प्रजाक्ता वर्षाला निरोप देतांना ठरवलेली गोष्ट पूर्ण करत आहे.

ज्योतिर्लिंग

गेल्या वर्षी प्राजक्ताने वर्षभरात १२ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याचं ठरवलं होतं.

परळी वैजनाथ

त्याची सुरुवात तिने परळी वैजनाथपासून केलेली.

२१ डिसेंबर

२१ डिसेंबर रोजी तिने दोन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंय.

सौराष्ट्र

गुजरात सौराष्ट्र येथील श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे दर्शन घेतलं.

गुजरात

त्यानंतर ती द्वारका गुजरात येथील श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे पोहोचली. तिथले काही फोटो तिने शेअर केलेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.