Maharashtra Marathi Breaking News Live Today: देशातील थोर राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. तसेच भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, यादरम्यान शरद पवार आणि विरोधकांसह महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनीही शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....