सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर ही लोकप्रिय जोडी आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.
Rohit Raut-Juilee Joglekar Lovestoryरोहित राऊत आणि जुईली एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखत होते. त्यांच्यात मैत्री झाली अन् त्यानंतर प्रेम फुलले.
Rohit Raut-Juilee Joglekar Lovestoryरोहित राऊत आणि जुईलीने एकमेकांना अनेक वर्षे डेट केलं. त्यानंतर लग्नगाठ बांधली. रोहित राऊत आणि जुईली लग्न करण्याआधी ३ वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये होते.
Rohit Raut-Juilee Joglekar Lovestoryलग्नानंतर तू अशी असशील किंवा तू असा असशील असं वाटलं नव्हतं, या गोष्टींवरुन वाद होण्यापेक्षा आधी एकमेकांसोबत राहावे, असं त्या दोघांना वाटले.
Rohit Raut-Juilee Joglekar Lovestoryत्यांनी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याआधी आई-वडिलांची परवानगी घेतली. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या नात्याला सपोर्ट केला.
Rohit Raut-Juilee Joglekar Lovestoryसाधारणपणे पालक मुलांना फक्त २-३ तास पार्टनरला भेटायला पाठवतात. परंतु आम्हाला आमच्या पालकांनी २४ तास एकत्र राहण्याची परवानगी दिली.त्यामुळेच आम्ही एकमेकांना पूर्णपणे ओळखले, असं जुईली आणि रोहितने सांगितलं.
Rohit Raut-Juilee Joglekar Lovestoryरोहित राऊत आणि जुईलीने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. ते दोघे नेहमी सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात.