Maharashtra Mumbai HMPV Virus Tulja bhawani temple cm devendra fadnavis dcm eknath shinde dcm ajit pawar dhananjay munde
Marathi January 09, 2025 12:24 PM


आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू

मंदिरातील तिकीट काऊंटरवर गोंधळ

– Advertisement –

8/1/2025 22:10:56


चित्रपट निर्माता, कवी आणि लेखक प्रीतिश नंदी यांचे निधन

– Advertisement –

वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

8/1/2025 21:48:13


मुंबईत पुन्हा चिमुरडीवर अत्याचार

आरोपीवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

8/1/2025 20:55:43


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

नवी दिल्लीत घेतली भेट

8/1/2025 18:36:34


गडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचं जवानांसमोर आत्मसमर्पण

8/1/2025 17:50:7


जळगावातील मनराज कारच्या शो रुमला भीषण आग

पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

8/1/2025 14:48:38


कोल्हापूरमध्ये सिटी बसला आग

8/1/2025 13:18:53


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील शासन आदेश जारी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला

केंद्रीय सांस्कृतीक मंत्री शेखावत यांच्याकडून शासन आदेश मंत्री उदय सामंतांच्या हाती सुपूर्द

8/1/2025 11:39:51


अजमेर शरीफ दर्गा येथून परताना भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

कारनं ट्रकला धडक दिल्याने अपघात

8/1/2025 11:19:3


राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक

शिक्षण विभागाचा रोडमॅप लवकरच तयार केला जाणार

शाळांना कोणतीही पळवाट काढता येणार नाही

8/1/2025 10:45:12


तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे

मुख्य गाभाऱ्यातील चार शिळांना तडे गेल्याची माहिती समोर येत आहे.

गाभाऱ्याच्या संवर्धनावेळी धक्कादायक बाब समोर आली. तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत तुकोजी बुवा यांच्यामुळे

धक्कादायक बाब समोर आली.

8/1/2025 10:37:48


HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर

केंद्रीय आरोग्य सचिवांनी घेतली सर्व राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक.

बैठकीत HPMV व्हायरसच्या वाढत्या केसेसवर झाली चर्चा.

राज्य सरकारची याबाबत कशी तयारी आहे याचाही बैठकीत घेण्यात आला आढावा.

8/1/2025 10:37:48


वसई विरार महापालिका हद्दीतील करदात्यांना पालिकेचा मोठा दिलासा

थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी वसई विरार महापालिकेची ‘अभय योजना 2024-25’ सुरू झाली आहे.

अभय योजने अंतर्गत कालावधीत मालमत्ता कर करदात्यांनी भरला तर 50 टक्के सूट मिळणार आहे.

6 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत अभय योजना सुरू राहणार आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.