*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ जानेवारी २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १९ शके १९४६
☀ सूर्योदय -०७:१२
☀ सूर्यास्त -१८:१०
चंद्रोदय - १३:५४
⭐ प्रात: संध्या - स.०५:५३ ते स.०७:१२
⭐ सायं संध्या - १८:१० ते १९:२७
⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १५:५७
⭐ प्रदोषकाळ - १८:१० ते २०:४६
⭐ निशीथ काळ - २४:११ ते २५:०२
⭐ राहु काळ - १४:०५ ते १५:२८
⭐ यमघंट काळ - ०७:१२ ते ०८:३४
⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
सर्व कामांसाठी रा.१०:०६ प. शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु ०३:२९ ते दु.०४:०१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खाऊ नये
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- १२:४२ ते १४:०८
अमृत मुहूर्त-- १४:०८ ते १५:४२
विजय मुहूर्त— १४:३० ते १५:१२
पृथ्वीवर अग्निवास ११:१२ प .
शनि मुखात आहुती आहे.
शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४६
संवत्सर - क्रोधी
अयन - दक्षिणायन
ऋतु - हेमंत(सौर)
मास - पौष
पक्ष - शुक्ल
तिथी - दशमी (११:१२ प. नं. एकादशी)
वार - गुरुवार
नक्षत्र - भरणी(१४:०० प.नं. कृत्तिका)
योग - साध्य(१६:२५ प.नं. शुभ)
करण - गरज(११:१२ प. नं. वणिज )
चंद्र रास - मेष(१९:३७ नं. वृषभ)
सूर्य रास - धनु
गुरु रास - वृषभ
पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे
विशेष:-- भद्रा २२.०६ नं., स्मार्त पुत्रदा एकादशी, यमघंट १४.०० नं., रवियोग १४.०० प
पाण्यात हळद टाकून स्नान करावे.
दत्तात्रेय वज्र कवच स्तोत्राचे पठण करावे.
‘ बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी .
दिशाशूल * दक्षिण* दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष , मिथुन , कर्क , तूळ , वृश्चिक , कुंभ या राशींना सायं. ०७:३७ प.चंद्रबळ अनुकूल आहे.