'हा' आहे भारतातला सगळ्यात मोठा जिल्हा
esakal January 09, 2025 12:45 PM
which the biggest district in india kutch gujrat जिल्हा

भारतात एकूण ७५ जिल्हे आहेत.

which the biggest district in india kutch gujrat प्रशासन

भारताच्या प्रत्येक राज्याला लहान लहान भागात (जिल्ह्यात) विभागण्यात आले आहे. यामुळे प्रशासन उत्तम चालते.

which the biggest district in india kutch gujrat सर्वात मोठा जिल्हा

मात्र तुम्हाला भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ते माहितीये का?

which the biggest district in india kutch gujrat गुजरात

भारतातला सगळ्यात मोठा जिल्हा हा गुजरात राज्यात आहे.

which the biggest district in india kutch gujrat कच्छ

या जिल्ह्लाला कच्छ या नावाने ओळखले जाते.

which the biggest district in india kutch gujrat राज्य

आज जिल्हा म्हणून ओळखलं जाणारं कच्छ हे एकेकाळी भारतातलं राज्य होतं.

which the biggest district in india kutch gujrat वाळवंट

या जिल्ह्याचा ५१ टक्के भाग खाऱ्या मिठाच्या वाळवंटाने वेढलेला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.