मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये मोठ्या बदलांचा सूर. काही मालिकांचा पडद्यावरचा प्रवास संपत आहे, तर काही कलाकार भूमिकांमधून माघार घेत आहेत.
Tejashri Pradhan तेजश्री प्रधानअभिनेत्री तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून बाहेर पडण्याच्या चर्चेत. तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं होतं.
Tejashri Pradhan प्रेमाची गोष्ट'प्रेमाची गोष्ट'मध्ये तेजश्रीने मुक्ताची भूमिका साकारली आहे, जी प्रेक्षकांच्या मनावर घर करायला यशस्वी ठरली आहे.
Tejashri Pradhan कारणतेजश्रीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्यामागचं कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालं नाही.
SWARDA THIGALE स्वरदा ठिगळेतेजश्रीच्या जागी स्वरदा ठिगळे यांची भूमिका असण्याची शक्यता. स्वरदा ठिगळे मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये परिचित नाव आहे.
SWARDA THIGALE अभिनय करिअरस्वरदा ठिगळे १० वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असून, तिच्या पुनरागमनासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
Tejashri Pradhan लोकप्रियता‘प्रेमाची गोष्ट’ हा हिंदी मालिकेचा रिमेक असून, ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
Tejashri Pradhan 'हॅशटॅग तदेव लग्नम्'तेजश्री प्रधान ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या सिनेमात अभिनेता सुबोध भावेसोबत झळकली होती.
Tejashri Pradhan चर्चातेजश्रीच्या निर्णयावर सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
AJITH KUMAR अजित कुमारच्या ‘गुड बॅड अग्ली’चा धमाका