Latest Marathi Live Updates 10 January 2025 : ‘‘महाराष्ट्र पुढील पाच वर्षांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये पुढे असेल, देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून राज्याची ओळख निर्माण झालेली असेल. या परिवर्तनाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांची स्वप्ने पुढील पाच वर्षांमध्ये पूर्ण होतील,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले. राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानात कमालीची घट झाल्यामुळे गारठा वाढला आहे. एकीकडे थंडी तर आता दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..