भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
Yuzvendra Chahal बीसीसीआय करारातून बाहेर३४ वर्षीय चहलला बीसीसीआयने केंद्रीय करारातून बाहेर केले असले तरी तो अन्य माध्यमांमधून मोठी कमाई दरवर्षी करत असतो.
Yuzvendra Chahal मॅच फीदेशांतर्गत क्रिकेट आणि काऊंटी क्रिकेटमधून त्याची कमाई करतो, त्याशिवाय जेव्हाही तो भारताकडून खेळतो, तेव्हाही त्याला लाखोंमध्ये मॅच फी मिळते.
Yuzvendra Chahal जाहिरातीयाशिवाय रिपोर्ट्सनुसार तो जाहिरांतींमधून दर महिन्याला मोठी कमाई करतो.
Yuzvendra Chahal आयपीएलत्याला आयपीएल २०२५ साठी पंजाब किंग्सने १८ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
Yuzvendra Chahal घरचहलचे गुरुग्राममध्ये दिमाखदार घर असून मिडिया रिपोर्ट्सनुसार या घराची किंमत २५ कोटी रुपये आहे.
Yuzvendra Chahal नोकरीचहल इन्रम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये स्पोर्ट्स कोटामधून नोकरीला आहे. त्याला किती पगार मिळतो, हे अधिकृतरित्या स्पष्ट नाही. परंचु, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधील इन्स्पेक्टरला ४६०० ग्रेड पे नुसार महिन्याचा पगार ४४९०० ते १,४२,४०० रुपये यादरम्यान असते.
Yuzvendra Chahal नेटवर्थमिडिया रिपोर्ट्सनुसार चहलची नेटवर्थ साधारण ४५ कोटी रुपये आहे.
Yuzvendra Chahal कारकिर्दचहलने त्याच्या कारकिर्दीत ७२ वनडे सामन्यात १२१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ८० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ९६ विकेट्स घेतल्यात. त्याने आयपीएलमध्ये १६० सामन्यांत सर्वाधिक २०५ विकेट्स घेतल्या आहेत.
Rohit Sharma ChatGPT ने निवडला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघे