Maharashtra News Live Updates: पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाणून घेतल्या पुणेकरांच्या अडचणी
Saam TV January 18, 2025 02:45 AM
Pune News: पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाणून घेतल्या पुणेकरांच्या अडचणी

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाणून घेतल्या पुणेकरांच्या अडचणी

नागरिकांच्या विविध विषयातील अडचणी समजून घेण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार थेट रस्त्यावर

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः चालत कोरेगाव पार्क परिसराची केली पाहणी

कोरेगाव पार्क परिसराची पाहणी करत पोलीस आयुक्तांनी ऐकून घेतल्या नागरिकांच्या समस्या

नागरिकांच्या अडचणी तात्काळ दूर करा पुणे पोलीस आयुक्तांचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश

कोरेगाव पार्क परिसरासह पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून नागरिकांच्या भेटीगाठी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.