हिवाळ्यात आलं फिजमध्ये ठेवावे की बाहेर हे जाणून घेऊया
आरोग्यदायीदैनंदिन जीवनात आल्याचा आहारात समावेश करणे आरोग्यदायी असते.
ginger खोलीतील तापमानआलं नेहमी खोलीच्या तापमानात ठेवावे.
ginger फ्रिजमध्ये ठेवाजर तुम्हाला जास्त दिवसांसाठी आलं साठवून ठेवायचे असेल तर फ्रिजमध्ये ठेवावे.
ginger हवा बंद डब्बाआलं कायम हवा बंद डब्ब्यात ठेवावे.
ginger टिश्पू पेपरआलं साठवून ठेवताना खाली टिश्यू पेपर ठेवावा.
पेस्ट करावीतुम्हाला जास्त दिवसांसाठी आलं साठवून ठेवायचे असेल तर पेस्ट करून ठेवावी,
ginger कोणते पदार्थआल्याचा वापर चहा, भाजी यासारख्या अनेक पदार्थांमध्ये करू शकता.
10वी 12 वी च्या विद्यार्थ्यांनी 'असा' करावा अभ्यास